अर्थ : मालदीवचे रहिवासी.
उदाहरणे :
प्राचीन मालदीवी हे बौद्धधर्मीय होते.
अर्थ : मालदीवचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरणे :
मालदीवी बेटांवर प्रवालांचे आधिक्य आहे.
मालदीवी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maaldeevee samanarthi shabd in Marathi.